सुरेश धसांची माफी आणि प्राजक्ताचा 'तो' VIDEO; नेमकं काय म्हणाली प्राजक्ता?
Prajakta Mali After Suresh Dhas Apologise : सुरेश धस यांनी माफी मागताच प्राजक्ता माळीनं नुकताच व्हिडीओ शेअर करत त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 31, 2024, 04:17 PM IST'विषय संपला' म्हणणाऱ्या सुरेश धस यांनी अखेर मागितली प्राजक्ता माळीची माफी, म्हणाले 'तिचा अपमान...'
Suresh Dhas Apology to Prajakta Mali: भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) माफी मागितली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करताना त्यांनी अभिनेत्रीचा उल्लेख केला होता. यानंतर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे.
Dec 30, 2024, 07:50 PM IST