BedWetting: पावसाळ्यात मुलं बिछाना ओला करतात? 'हे' 7 उपाय नक्कीच मदत करतील
Best Way To Stop Bedwetting: एका विशिष्ट वयानंतर, जर एखाद्या मुलाने रात्री अंथरुण ओले केले तर त्याला खूप लाजिरवाण वाटतेय. अनेकदा मुलं आत्मविश्वासही गमावून बसतात. अशावेळी पालकांनी कराव्यात 7 गोष्टी
Jul 14, 2024, 06:37 PM IST