beauty cream

ब्युटी क्रीमच्या वापरामुळे गंभीर आजारांचा धोका..!

ब्युटी क्रीम धोकादायक!
बहुतेक लोक ब्युटी क्रीम वापरतात, पण तुम्हाला माहित आहे का की ते तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?

डॉक्टर काय म्हणतात?
त्वचारोगतज्ञ डॉ.दीपाली भारद्वाज यांच्या मते पारा शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास खूप नुकसान होऊ शकते.

ब्युटी क्रीम मध्ये पारा
वास्तविक, एका अहवालातून समोर आले आहे की ऑनलाइन विकल्या जाणार्‍या छोट्या ते अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या ब्युटी क्रीम्समध्ये मर्काटी म्हणजेच पाटा अधिक वापरला जात आहे.

Dec 12, 2023, 06:22 PM IST

बाबो! चिरतरूण दिसण्यासाठी तब्बूने केलं हे कृत्य, 50 हजार देऊन...

अभिनेत्री तब्बूचा मोठा खुलासा; म्हणाली...

Sep 23, 2022, 03:17 PM IST