bdd chawl redevelopment

सरकारच्या एका निर्णयामुळे बीडीडी चाळीतील 200 पोलीस कुटुंब होणार बेघर?

सरकारच्या एका निर्णयामुळे बीडीडी चाळीतील 200 पोलीस कुटुंब बेघर होवू शकतात. यामुळे सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी हे पोलिस कुंटुब करत आहेत. 

Dec 19, 2023, 05:07 PM IST

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

अनेक वर्ष रखडलेल्या बीडीडी चाळींच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रश्नी खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. 

Sep 5, 2020, 10:10 AM IST

'बीडीडी चाळ पुनर्बांधणी प्रकल्पात नियम धाब्यावर'

नियम बाजूला ठेऊन चुकीच्या पद्धतीने पुनर्विकास केला जाणार असल्याचे या याचिकेत म्हंटले आहे. 

Aug 29, 2019, 10:18 AM IST

बीडीडी चाळीचा पुनर्विकास, भाजप- शिवसेनेत श्रेयवाद...

वरळी, डिलाईल रोड आणि नायगाव येथील 194 बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या शनिवारी होत आहे. 95 वर्षे जुन्या असलेल्या या चाळींच्या पुनर्विकासाचे भिजतं घोंगडं आता मार्गी लागल्यानंतर त्याच्या श्रेयावरून सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये झुंबड सुरु झालीय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होत असलेला हा सोहळा भाजपनं अक्षरश: हायजॅक केलाय.

Apr 21, 2017, 07:27 PM IST

मुंबईतील बीडीडी चाळींचा पुर्नविकासाचा मार्ग मोकळा

बीडीडी चाळींचा पुर्नविकास होणार आहे. एल अॅड टी या कंपनीला या पुर्नविकास कामाचं प्रोजेक्ट मिळाले आहे.

Apr 1, 2017, 02:14 PM IST