bcci acting secretary

कॉपी पेस्टच्या नादात बीसीसीआयने केली भलतीच चूक

कॉपी पेस्ट' ऑप्शनचा वापर करताना बीसीसआयने राज्य संघांना पाटवलेल्या पत्रात नजरचूकीने भलताच मजकूर टाकला. त्यामुळे संदेश समजून घेताना अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. 

Feb 14, 2018, 08:05 AM IST