'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजी
Champions Trophy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले तर भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येऊ शकतो, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने म्हटलं आहे.
Sep 1, 2024, 06:47 PM IST'...तर वर्षातले 300 दिवस क्रिकेट तुला रडवेल'; शमीला पाकिस्तानी क्रिकेटरचा 'श्राप'
Mohammed Shami Attacked By Ex Pakistani Cricketer: मोहम्मद शमी दुखापतीमुळे मागील काही काळापासून मैदानापासून दूर असून नुकत्याच एका पत्रकार परिषदेमध्ये निवड समितीचा प्रमुख असलेल्या अजित आगरकरने शमी लवकरच पुनरागमन करेल असे संकेत दिलेत.
Jul 25, 2024, 10:11 AM ISTWTC Final: "जेव्हा देव अक्कल वाटत होता, तेव्हा...," माजी खेळाडू राहुल द्रविडवर संतापला
WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने सध्या वर्चस्व राखलं आहे. आज पाचव्या दिवशी निकाल अपेक्षित असून ऑस्ट्रेलिया संघ विजयी होत जागतिक कसोटीचं अजिंक्यपद मिळवेला असा अंदाज क्रिकेटतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यादरम्यान भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडवर (Rahul Dravid) टीका होताना दिसत आहे.
Jun 11, 2023, 02:17 PM IST
Australia vs India: "कोच म्हणून राहुल द्रविड झिरो, देव अक्कल वाटत होता तेव्हा…"
Basit Ali Criticizes Rahul Dravid: ऑस्ट्रेलियाने (Australia vs India) मजबूत लीड घेतली आहे. त्यामुळे आता एकूण लीड ही 400 पार झालीये. अशातच आता टीम इंडियावर चारही बाजूने टीका केली जातीये. अशातच पाकिस्तानचे माजी खेळाडू बासित अली (Basit Ali) यांनी थेट भारताचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
Jun 10, 2023, 06:39 PM ISTWTC Final: ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा रडीचा डाव? पुरावा देत बासित अली यांचा Ball Tampering चा आरोप; पाहा Video
Ball Tampering In IND vs AUS Match: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉल टेम्परिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली (Basit Ali) यांनी घणाघाती आरोप केले आहेत.
Jun 9, 2023, 09:36 PM ISTWorld Cup 2019 : 'पाकिस्तान नको म्हणून, भारत बांगलादेश-श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल'
२०१९ क्रिकेट वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे.
Jun 27, 2019, 11:29 PM IST