Base Rate Hike: टेंशन वाढवणारी बातमी! EMI च्या किमती वाढणार... पाहा कोणत्या बॅंकेचे वाढले ईएमआय?
SBI Base Rate and BPLR Hike: सध्या महागाईचे वातावरण आहे त्यातून आता अनेक बॅंका (Bank Rate) या आपल्या कर्जातही वाढ करताना दिसत आहेत. आता एसबीआयनं आपल्या बेस रेट ((Base Rate) आणि बीपीएलआरमध्ये वाढ केली आहे. चला तर पाहूया की नक्की ईएमआय (EMI) वाढणार आहे.
Mar 15, 2023, 04:06 PM ISTSBI Loan | एसबीआयच्या ग्राहकांना धक्का! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे दर 15 डिसेंबर लागू झाले आहेत. स्टेट बँकेने बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे
Dec 16, 2021, 07:35 AM ISTसणासुदीत बॅंकानी ग्राहकांना दिलीय आनंदाची बातमी
सरकारी बॅंकानी आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
Sep 30, 2017, 10:50 AM IST