Maharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंचा पुढील 10 महिन्यांसाठी बारामतीत मुक्का
Supriya Sule Vs Ajit Pawar Amol Mitkari on Baramati
Dec 29, 2023, 07:50 PM ISTलोकसभा-विधानसभेसाठी सुप्रिया सुळे बारामतीतच; 10 महिने मुंबईत येणार नाही
Supriya Sule at Baramati
Dec 29, 2023, 04:15 PM ISTAjit Pawar : वडिलांच्या नावाआधी आईचं नाव, अजित पवार यांची मोठी घोषणा!
Ajit Pawar announcement In baramati : मुलांमुलीच्या नावामध्ये आधी आईचं नाव लावणार नंतर वडिलांचं नाव असेल, अशी घोषणा (Fourth Women Policy) अजित पवार यांनी केली आहे.
Dec 24, 2023, 05:09 PM ISTMaharastra Politics : पवार घराण्यातील नव्या वारसदाराची चर्चा, कोण आहेत युगेंद्र पवार?
NCP Party Crisis : कुस्ती स्पर्धा आयोजनाच्या निमित्तानं युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या राजकारणातल्या एंट्रीची चर्चा सुरु झालीय. कोण आहेत युगेंद्र पवार पाहुयात..
Dec 23, 2023, 04:13 PM ISTMaharashtra Politics | बारामतीत अजित पवार वि. सुप्रिया सुळे रंगणार सामना
Ajit pawar Will Election against Supriya Sule at Baramati
Dec 1, 2023, 01:25 PM ISTAhmadabad | बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानासमोर रास्तारोको
Ahmadabad | बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानासमोर रास्तारोको
Nov 19, 2023, 02:10 PM ISTDhangar Reservation | धनगर समाजाकडून आज बारामती बंदची हाक
Dhangar Community Calls For Baramati Bandh Over Hunger Strike For Reservation
Nov 16, 2023, 11:45 AM ISTPolitical News | गोविंद बागेतील दिवाळी यंदा अजित पवारांविनाच...
Diwali 2023 Baramati Ajit pawar Absent For Diwali Programme
Nov 14, 2023, 01:50 PM IST'गैरसमज झाले असतील तर...'; अजित पवार गोविंदबागला आले नाहीत असं म्हणताच शरद पवारांचं उत्तर
Sharad Pawar On Ajit Pawar Absent For Govindbaug Diwali Padwa: शरद पवार संवाद साधत असताना त्यांना अजित पवारांचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.
Nov 14, 2023, 01:07 PM IST'मला असं वाटतं की...'; गोविंदबागेतील दिवाळीला अजित पवार का गैरहजर? सुप्रिया सुळेंनीच सांगितलं कारण
Sharad Pawar Govindbaug Diwali Celebration Ajit Pawar: शरद पवारांसहीत संपूर्ण पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबाग येथे समर्थकांची गर्दी झालेली असतानाच अजित पवारांच्या अनुपस्थितीसंदर्भात सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे.
Nov 14, 2023, 11:53 AM IST'माझ्या लेकानं डोळ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं'; अजित पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा
Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनांकडून अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा सातत्याने व्यक्त केली जात आहे. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री यांनीही मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Nov 5, 2023, 08:46 AM ISTमराठा विरोधामुळे बारामतीमधील कार्यक्रम टळला; गावबंदीमुळे अजित पवारांची दांडी
Baramati Sugar factory Event Ajit Pawar Avoid Coming As Event Done By Farmers Ground Report
Oct 28, 2023, 02:30 PM ISTगावबंदी झुगारून अजितदादा बारामतीत येणार? मुश्रीफांचा ताफा अडवला, खासदाराची कार फोडली
मराठा आरक्षणाची झळ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसली आहे. अजित पवारांना बारामतीतच गावबंदी करण्यात आलीय. मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत तोडफोड सुरू केलीय. त्यांनी केलेल्या गावबंदीमुळं राज्यभरातले नेते हैराण झाले आहेत.
Oct 27, 2023, 10:04 PM ISTPune Aircraft Crashed : पुण्यात प्रशिक्षण विमान कोसळलं; पायलटसह आणखी एकजण जखमी
Training Aircraft Crashed In baramati : पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात शिकाऊ विमान कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात एक पायलट आणि प्रशिक्षक जखमी झाले आहेत.
Oct 22, 2023, 03:32 PM ISTमिशन बारामती, राज ठाकरेंची रणनीती! चर्चा वसंत मोरेंची
लोकसभेसाठी मनसे कामाला लागलीय, विशेष म्हणजे पवारांच्या बालेकिल्ल्यावर राज ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलंय. वसंत मोरेंसारख्या मनसेतील लोकप्रिय नेत्यावर बारामतीची जबाबदारी येऊ शकते.. मात्र अचानक बारामती लोकसभा मतदारसंघात मनसे जोर का लावणार आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय.
Oct 20, 2023, 10:57 PM IST