bapalyok movie

झी गौरव पुरस्कार नामांकनात 'बापल्योक'चित्रपटाची बाजी

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात तब्ब्ल १७ नामांकने मिळवत ‘बापल्योक’ चित्रपटाने आपली  छाप पाडली आहे.

Mar 1, 2024, 06:10 PM IST

'बापल्योक'ची टीम बाप्पाच्या दर्शनाला; १ सप्टेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बाप म्हणजे धाक..  बाप म्हणजे कडक शिस्त..  बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे 'बापल्योक'

Aug 30, 2023, 08:46 PM IST