banks

Bank Holiday : नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवस बँका राहणार बंद

बँकांच्या यादी आरबीआयकडून जाहीर

Oct 26, 2021, 11:24 AM IST

Online Shpping करताना फ्रॉड झाल्यास 10 दिवसांत पैसे परत; नाही मिळाल्यास येथे करा तक्रार

जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (Online Shpping) करताना कोणत्याही फ्रॉडचे (froud) बळी पडला असाल. तर काळजी करू नका. बँकांना तक्रार केल्यास 10 दिवसांच्या आत तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.

Oct 20, 2021, 10:09 AM IST

Bank Holidays in August | 5 दिवस बँक बंद, पाहा संपूर्ण यादी

तुम्ही जर आजपासून (19 ऑगस्ट) 5 दिवसात बँक व्यवहार करण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Aug 19, 2021, 05:33 PM IST

Bank Holidays in August 2021 : उद्यापासून 5 दिवस बँका राहणार बंद

5 दिवसांची सुट्टी असल्यामुळे लवकर कामे हुरकून घ्या 

Aug 18, 2021, 11:59 AM IST

Vodafone-Idea टेलिकॉम कंपनी बंद झाल्यास 8 बँकाना बसणार फटका

टेलिकॉम सेक्टरमधील प्रसिद्ध कंपनी (Telecom  Company) व्होडाफोन (Vodafone) आणि आयडिया (Idea) काही वर्षांपूर्वी एकत्र आल्या.

Aug 6, 2021, 07:40 PM IST

RBI चा मोठा निर्णय! 22 जुलैपासून बँकाना Mastercard जारी करण्यास मनाई; सध्याच्या कार्डधारकांबाबतही सूचना

 रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांच्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना मोठी सूचना केली आहे. आरबीआयतर्फे नवीन मास्टरकार्डचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यास सक्त मनाई केली आहे.

Jul 15, 2021, 08:02 AM IST

Bank Alert ! जुलै महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद, त्याआधी कामे करुन घ्या...

जुलै महिना काही दिवसात सुरू होणार आहे. या महिन्यात सर्व खासगी आणि सरकारी बँका एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत.  (Bank Holiday in July)  

Jun 25, 2021, 04:11 PM IST

ATM मधून Cash काढणं पडणार महागात, ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका

ATM ट्रान्झेशन करण्यावर आकारणार एवढे दर?

Jun 11, 2021, 08:52 AM IST

Fixed Deposit: नवीन वर्षात सुरक्षित गुंतवणूक करा, या 5 बँक देत आहेत जास्त व्याज

मुदत ठेव : नवीन वर्षात सुरक्षित गुंतवणुकीने सुरुवात करा, या 5 बँका एफडीवर सर्वाधिक व्याज देतात

Jan 6, 2021, 03:44 PM IST

जानेवारी महिन्यात तब्बल १४ दिवस बँका बंद

बँकांचे कामकाज वेळेत पूर्ण करून घ्या 

Dec 28, 2020, 01:54 PM IST

डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

व्यवहार वेळेत पूर्ण करा 

 

Nov 29, 2020, 07:57 PM IST
Navi Mumbai School Forcing Parents To Take Education Loan From Banks To Pay School Fees PT2M14S

नवी मुंबई | खासगी शाळांची पालकांना फी भरण्यासाठी नोटीस

नवी मुंबई | खासगी शाळांची पालकांना फी भरण्यासाठी नोटीस

Sep 27, 2020, 06:55 PM IST

ग्रामीण भागातील घरांवर आता बँका, पतसंस्थांचे कर्ज घेता येणार

ग्रामीण भागातील घरांवरही आता बँका आणि पतसंस्थांमार्फत कर्ज मिळू शकणार 

Sep 3, 2020, 02:22 PM IST

ऑगस्टमध्ये 'हे' १६ दिवस बॅंक बंद, व्यवहार लवकर उरकून घ्या !

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद 

Jul 31, 2020, 02:03 PM IST