bank note

फाटलेल्या नोटांचं काय करायचं? जाणून घ्या आरबीआयचा नियम काय सांगतो

तुम्ही तुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा बदलू शकता. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Sep 18, 2022, 04:21 PM IST

तुमच्याकडे आहे का 'या' नंबरची नोट, तर तुम्हीही लखपती बनू शकता

पैसा वाढवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याने अनेकांजवळ उत्पनाचा नवीन स्त्रोत निर्माण होऊ लागला आहेत. अशाच एका उत्पनाचा स्त्रोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

May 23, 2022, 03:41 PM IST

नोट पाण्यात भिजली आणि खराब झाली तर बँक ती बदलून देईल का? पाहा RBIने काय सांगितले...

अनेकवेळा काहींचे पैसे शर्ट किंवा पॅन्टच्या खिशात राहतात. मात्र, कपडे धुताना नोटा भिजतात. किंवा काहीवेळा कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुतले गेल्यानंतर काही नोटांचा रंग निघून जातो. याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 17, 2022, 11:42 AM IST

“मैं धारक को … रुपये अदा करने का वचन देता हूं” नोटेवरती असं का लिहिलं जातं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवीन नोटवर छापीलेले चित्र आणि त्याच्या आकृत्या कोण ठरवते?

Sep 22, 2021, 08:42 PM IST