bank account pan card link

Fraud Alert: 'पॅनकार्ड'मुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं, 'हा' मेसेज आल्यास सावधान!

Fraud Alert: बँकेशी संबधित एखादा विषय आली की अनेकांचा गोंधळ उडतो. त्यातही जर तुमचं बँक खातं तत्काळ बंद होईल असा मेसेज की लगेच धावपळ सुरु होते. यावेळी अशा मेसेजची वैधता न तपासता त्यात सांगितलं आहे, त्या सूचनांचं डोळे झाकून पालन करणं महागात पडू शकतं. मुंबईत गेल्या दोन आठवड्यात अशा दोन डझनपेक्षाही जास्त घटना घडल्या आहेत. 

 

Mar 8, 2023, 03:28 PM IST