bangladesh cricketer

का घाबरतोस, म्हणतं क्रिकेटरवर का भडकली कंगना?

पुन्हा एकदा कंगना नव्या विषयामुळे चर्चेत 

Nov 20, 2020, 10:24 AM IST

video : पहिल्या दिवशी बांगलादेशने केली अशी चूक

हैदराबादमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवसअखेर भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावांपर्यंत मजल मारली. 

Feb 10, 2017, 10:41 AM IST

क्रिकेटर फरार, मोलकरणीला मारहाण, पत्नी अटकेत

 बांगलादेशातील क्रिकेटर कोणत्या ना कोणत्या कौटुंबिक वादात अडकलेले दिसतात. यावेळेस अल्पवयीन मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शहादत हुसेन अडचणीत सापडला आहे. शहादत हुसेनच्या पत्नीला याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे. तर शहादत हुसेन या प्रकरणानंतर फरार झाला आहे.

Oct 4, 2015, 09:11 PM IST