bandra worli sea link 1

मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार; कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार

Coastal Road and Sea Link Connect: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. आता कोस्टल रोड थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे. 

Apr 11, 2024, 01:23 PM IST

वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे

Bandra-Worli Sea Link : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर टोलवाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असून 2027 पर्यंत हे दर लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना सी लिंकवरुन प्रवास करताना आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Mar 30, 2024, 09:15 AM IST

April Fool च्या दिवशी खिसा रिकामा होणार, 1 एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ

Toll Price Hike From April 1: एक एप्रिलपासून अनेक नियम बदलले जाणार आहेत. यात सर्वात मोठा बदल म्हणजे टोलच्या दरात होणारी  वाढ. एक एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल दरात वाढ होणार आहे.

Mar 29, 2024, 07:48 PM IST

पकडले जाण्याच्या भीतीने गाडीचा वेग वाढवला अन्... वांद्रे वरळी सी लिंकवर तिघांचा मृत्यू

वांद्रे वरळी सी लिंक टोल नाक्यावर मोठा अपघात झाला आहे. यात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Nov 9, 2023, 10:45 PM IST

मुंबई: वांद्रे-वरळी सी-लिंकवर कार थांबवली आणि अन् थेट समुद्रात मारली उडी; सर्च ऑपरेशन सुरु

Bandra Worli Sea Link: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन एका व्यक्तीने समुद्रात उडी मारली आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन कारने जात असताना तो मधेच थांबला. नंतर तो कारच्या बाहेर आला आणि थेट समुद्रात उडी मारली. 

 

Jul 31, 2023, 01:53 PM IST
The cause of the accident on Bandra Worli Sea Link will be investigated PT1M14S

Video | वांद्रे वरळी सी लिंक अपघाताची चौकशी होणार

The cause of the accident on Bandra Worli Sea Link will be investigated

Oct 8, 2022, 09:40 AM IST

Mumbai Accident : मुंबईत भीषण अपघातात 5 ठार

Major Car Accident on Mumbai's Bandra Worli sea link : वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे.  या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला,.

Oct 5, 2022, 08:58 AM IST
Now go directly to Pune from Sea Link PT1M21S

सी लिंकवरून आता थेट गाठा पुणे

Now go directly to Pune from Sea Link

Mar 19, 2022, 02:55 PM IST

मुंबई | वांद्रे - वरळी सी लिंकचा प्रवास आजपासून महागला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 03:15 PM IST

वरळी सी लिंकवरून समुद्रात पडलेला तरूण बचावला

हा आत्महत्येचा प्रकार होता की नजर चुकीने तो पडला याचा तपास पोलीस करत आहेत. 

Jan 5, 2018, 09:37 AM IST

मुुंबई : वरळी सीलिंकवर अपघातात १ ठार ६ जखमी

वरळी सीलिंकवर अपघातात १ ठार ६ जखमी

Apr 18, 2016, 04:59 PM IST