balloon

Double Chin घालवायची असेल तर घरच्या घरी 'या' गोष्टी करा फॉलो!

तुमच्याही हनवटीखालील चरबी वाढली असेल तर ही बातमी नक्की वाचा!
 
 

Nov 22, 2022, 01:36 AM IST

धक्कादायक... फुगा गळ्यात अडकल्याने 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

फुग्यासोबत खेळणं  6 वर्षाच्या मुलाला पडलं महागात

 

Nov 3, 2021, 09:01 AM IST

फुग्यासोबत खेळता-खेळता चिमुरड्याचा मृत्यू

खेळता-खेळता तुमची मुलं असे काही प्रकार करत नाहीत ना? याकडे लक्ष द्या... 

Jan 28, 2019, 10:00 AM IST

पठाणकोटजवळ आढळला पाकचा झेंडा आणि फुगा

 पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा  पठाणकोठ जिल्ह्यातील एका गावात येऊन पडलाय. १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली, भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना, पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा जमिनीवर येऊन पडल्याची घटना घडली.

Aug 16, 2016, 06:12 PM IST

दिल्ली विमातळाजवळ आकाशात संशयित बलून, सुरक्षा यंत्रणेची धावपळ

राजस्थानच्या बाडमेर येथे आकाशात एक संशयित बलून दिसला. त्यानंतर येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसरा बलून दिसल्यानेसुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली.

Jan 27, 2016, 11:21 PM IST

जयपूरमध्ये हवेत टांगलेल्या 'गाई'मुळे वाद..

 जयपूर आर्ट समिटमध्ये कलाकारांनी एअर बलून आर्टमध्ये गाय वाचविण्याचा संदेश देण्यासाठी हवेत गाईच्या आकाराचा फुगा सोडल्यानंतर जोरदार वाद सुरू झाला. 

Nov 22, 2015, 12:33 PM IST

गूगलची बलून इंटरनेट सेवा भारतातही!

भारतीय आकाशात आता लवकरच गूगलचा बलून उडताना दिसू शकेल. 'वॉल स्ट्रीट जर्नल'नं दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोनर्नियाची इंटरनेट कंपनी 'गूगल' सध्या जगभरातील दूरसंचार कंपन्यांशी 'बलून'च्या साहाय्यानं इंटरनेट सेवा उपलब्ध करण्यासंबंधी चर्चा करत आहे. यामध्ये, भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.

Feb 17, 2015, 06:00 PM IST