bajaj pulsar ns400 price

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: बजाज ऑटो भारतीय बाजारपेठेत आपली नवी पल्सर NS400 (Bajaj Pulsar NS400) लाँच करणार आहे. उद्या म्हणजेच 3 मे रोजी ही बाईक लाँच होणार असून सर्वांनाच तिची प्रतिक्षा लागली आहे. 

 

May 2, 2024, 07:29 PM IST