baipan bhari deva flim

'ऑस्कर देणार नसाल तर...', ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर विवेक अग्निहोत्रींनी केली मागणी

काही दिवसांपूर्वी हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता नुकतंच ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 16, 2024, 03:29 PM IST

'बाईपण भारी देवा' चित्रपटावेळी झालेला मोठा गोंधळ, सात महिन्यांनी समोर आला किस्सा

'बाईपण भारी देवा' या चित्रपटात वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, रोहिणी हट्टंगडी, दीपा परब, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकल्या. या चित्रपटाच्या कथेचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळाला. 

Jan 12, 2024, 06:07 PM IST