badlapur

कोंडेश्वर धबधबा अशा पर्यटकांमुळे झाला बदनाम

धबधब्याखाली चिंब भिजायचंय... निसर्गाचा आनंद लुटायचाय... आणि हे सर्व करताना नियम आणि धोकादायकचे फलकही विसरायचे.. यामुळे पर्यटकांना जीव गमवावा लागतो. अशा पर्यटन स्थळांवर पोलिसांनाही पर्यटक जुमानत नाही... आणि जीव गमवला की बदनाम होतो तो धबधबा आणि ते पर्यटन स्थळ. पण खरी चूक तर तुमच्या आमच्यासारख्या पर्यटकांची असते हे विसरून कसं चालेल.

Jul 3, 2016, 09:12 PM IST

बापानं फेकलं पण जलपर्णीनं वाचवलं

देव तारी त्याला कोण मारी या घटनेची प्रचिती नुकतीच बदलापूर मध्ये आली आहे. एका माथेफिरू माणसाने स्वतःच्या मुलीला पुलावरून नदीत फेकून दिलं, पण पाण्यात ही मुलगी 10 तास अडकून राहिली होती. फायर ब्रिगेडने तिचा जीव वाचवला. 

Jun 30, 2016, 09:49 PM IST

दहावीतील जयेश पाटीलच्या जिद्दीची यशोगाथा

दहावीतील जयेश पाटीलच्या जिद्दीची यशोगाथा

Jun 8, 2016, 02:12 PM IST

बारवी धरण क्षेत्रातही आता जंगल सफारी

बदलापूर नजिकच्या बारवी धरण क्षेत्रात आता पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. वन विभागाच्या पुढाकाराने बारवी धरणाच्या जंगल क्षेत्रात जंगल सफारी सुरु होत आहे.

Jun 7, 2016, 11:20 AM IST

बारवी धरणाच्या कामात पुन्हा अडथळा

बारवी धरणाच्या कामात पुन्हा अडथळा

May 22, 2016, 09:56 PM IST

लग्न सोहळ्यात आईस्क्रीम खाण्यावरून मारहाण

बदलापूर चामटोली येथील सह्याद्री मंगल कार्यालयात रविवारी एक लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात जेवण झाल्यावर आईस्क्रीम खाण्यावरून झालेल्या भांडणात हॉटेल मालक बाळाराम जाधव यांना वरपक्षाकडील नातेवाईकाकंडून मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. 

Mar 7, 2016, 11:08 PM IST

देवळोली गावातल्या या विहीरीला असतं बाराही महिने पाणी

देवळोली गावातल्या या विहीरीला असतं बाराही महिने पाणी

Feb 4, 2016, 05:18 PM IST

अमर भाटिया यांच्या 'त्या' फेसबूक पोस्टवरून खळबळ...

सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर बदलापूरमध्ये बांधकाम व्यावसायिक अमर भाटियांचा मृतदेह आढळल्यामुळं खळबळ उडालीय. त्यातच भाटिया यांच्या फेसबुक पेजवर नजर टाकली असता, त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार सुरू होते का, असा प्रश्न पडतो. 

Jan 20, 2016, 10:10 AM IST