badlapur to panvel tunnel

बडोदा महामार्गामुळं पनवेल- बदलापूरचे अंतर कमी होणार; दीड तासाचा प्रवास 10 मिनिटांत होणार

Badlapur To Panvel Tunnel: पनवेलवरुन बदलापूरला जाणे आता सोप्पं होणार आहे. काय आहे हा प्रकल्प जाणून घ्या?

Dec 26, 2024, 09:25 AM IST

बदलापूर ते पनवेल अंतर 10 मिनिटांत गाठता येणार; महाराष्ट्रात तयार होतोय सर्वात लांब बोगदा

Badlapur To Panvel Tunnel: जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा असणार आहे. बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा असून बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत काम पूर्ण केले आहे. 

Sep 5, 2024, 11:01 AM IST

बदलापूर ते पनवेल फक्त 15 मिनिटात; माथेरानच्या पर्वतरांगातून जाणार बोगदा

 या महामार्गामुळे उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही येणार आहेत. कारण,  पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. 

Feb 13, 2024, 05:44 PM IST