'ही कसली लोकशाही?' बंद रद्द झाल्याने ठाकरेंची सेना संतापून म्हणाली, 'जरांगेंनी फडणवीसांवर...'
Uddhav Thackeray Shivsena Maharashtra Bandh 24 August: बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावरुन असू असलेलं आंदोलनाचासंदर्भ देत "जनतेचा हातोडा उद्या तुमच्या टाळक्यात बसणार आहे हे विसरू नका," असा इशारा सत्ताधाऱ्यांना देण्यात आला आहे.
Aug 24, 2024, 09:18 AM ISTMaharashtra Bandh: बंद मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय
Maharashtra Bandh: शरद पवारांनी (Sharad Pawar) हायकोर्टाचा आदर राखत बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं आहे. दरम्यान शरद पवार पुण्यात पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) पुतळ्यासमोर बसून आपला निषेध नोंदवणार आहेत.
Aug 23, 2024, 06:58 PM IST
Big Breaking : महाराष्ट्र बंद करायचा की नाही? शरद पवारांनी जाहीर केले आवाहन
Maharashtra Band : होयकोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांनी बंद बाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.
Aug 23, 2024, 06:00 PM ISTBig Breaking : महाराष्ट्र बंद होणार की नाही? हायकोर्टाने निर्णय दिला; आता काय करायचं ते उद्धव ठाकरे, शरद पवार ठरवणार
उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. तरीही बंद केल्यास कारवाई करा. मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.
Aug 23, 2024, 05:33 PM ISTBig Breaking : महाराष्ट्र बंद बाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटका
महाराष्ट्र बंद बाबत हायकोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण मांडले आहे. कोर्टाने मांडलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
Aug 23, 2024, 04:23 PM ISTबदलापूर घटनेची न्यायालयाकडून दखल; मुंबई हायकोर्टाकडून सु मोटो दाखल
Bombay High Court Takes Sumoto Cognizance Of Badlapur Sexual Abuse Case
Aug 22, 2024, 10:35 AM ISTपीडित मुलींच्या घरी SIT, आरोपीला 6 दिवसांची कोठडी... बदलापूर प्रकरणातील 5 मोठे अपडेट्स
Badlapur Case : बदलापूर इथल्या शाळकरी चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटलेत. नराधम आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी अक्षय शिंदे याचं वकील पत्र घेऊ नय, असं आवाहन कल्याणच्या वकील संघटननं केलंय.
Aug 21, 2024, 06:20 PM IST
Badlapur School Case : 'हा कुठला न्याय? पोलिसी अतिरेक झाला तर...', जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारला थेट इशारा
Maharastra Politics : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर आता राज्यात (Badlapur sexual abuse case) खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी (SP) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत सरकारला इशारा दिलाय.
Aug 21, 2024, 04:38 PM IST