badhai do award

'बधाई दो'मधील अपेक्षा पोरवाल हिने केलं तिच्या टीमचं कौतुक!

अपेक्षा पोरवाल एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने मिस युनिव्हर्स आणि मिस इंडियासह अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. नुकतेच 68 व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते.

Apr 30, 2023, 12:24 AM IST