bad time for the actress

सलमानसोबत झळकणाऱ्या अभिनेत्रीवर आली वाईट वेळ; आजारपणात पतीने नाकारलं आता करतेय 'हे' काम

काहीजण आपलं नशिब आणि मेहनतच्या जोरावर खूप लवकर स्टारडम मिळवतात. मात्र ते हे संभाळू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध झाली मात्र सध्या तिची अवस्था खूप वाईट झाली आहे.

Mar 19, 2024, 12:42 PM IST