मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाटपाचा खेळखंडोबा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 07:43 PM ISTशिष्यवृत्तीच्या 2 हजार 154 कोटी रूपयांवर पाणी
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून, मिळणाऱ्या २१५४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडावे लागले आहे. राज्य सरकारने या रकमेवर दावा न केल्याने केंद्र सरकारने ही रक्कम आपल्या राज्याला न देता इतर राज्यांकडे वळवली आहे.
Nov 30, 2016, 06:47 PM ISTराज्यातील ८ लाख मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या मेट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा कमी असल्यामुळे राज्यातील जवळपास ८ लाख मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.
May 10, 2016, 09:33 PM IST