बॅचलर मुलांना घर भाड्याने देऊन घरमालक फसला, घराची अवस्था पाहून चक्कर येऊन पडला... पाहा Photo
Viral News: अनेक शहरात बॅचलर मुलांना सहसा कोणी घर भाड्याने देत नाहीत. बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपलं 2 बीएचके फ्लॅट उच्चशिक्षित तरुणाला भाड्याने दिलं. पण त्यानंतर घरमालकाला पश्चाताप करण्याची वेळ आली. कारण मुलांने घर सोडताना घराची कचराकुंडी केली होती.
Sep 17, 2023, 11:33 PM ISTOMG:बॅचलर मुलांनी भाड्याचं घर खाली केलं, घर मालकाने जाऊन पाहिलं आणि चक्कर येऊन पडला...पाहा फोटो
Viral News: बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपलं 2BHK घर उच्चशिक्षित तरुणाला भाडेपट्टीच्या करारावर राहिला दिलं. पण घर सोडताना त्या तरुणाने घराची अशी अवस्था केली होती जे पाहून घरमालकाला चक्कर आली.
May 1, 2023, 02:06 PM ISTआज्जीबाई जोरात ! ९१ व्या वर्षी झाल्या ग्रॅज्युएट
माणसाने आयुष्यभर शिकत राहाव अस म्हणतात पण सर्वांनाच ते काही शक्य होत नाही. मग ते शैक्षणिक अभ्यासक्रम असो किंवा कोणतेही क्षेत्र. शिकण्याच्या अनेक संधी रोज निर्माण होत राहतात. जोड हवी ती मेहनत, जिद्द आणि चिकाटीची. थोडीशी जबाबदारी वाढली की माणस शैक्षणिक अभ्यासक्रम बाजुला ठेवतात. पण ९१ वर्षांच्या आज्जीबाईने एका नवा आदर्श निर्माण केला आहे.
Aug 12, 2017, 04:22 PM IST