'तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..'; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासा
Ayushmann Khurrana Talks About Tahira Kashyap: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेली जोडी म्हणजे आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप! या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायचम चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसतात. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमान खुरानाने या दोघांच्या नात्यामधील एक कटू आठवण सांगितली आहे. जाणून घेऊयात तो काय म्हणाला आहे.
Apr 24, 2024, 03:49 PM ISTकॅन्सर दिनानिमित्त प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पत्नीसाठी खास पोस्ट
World Cancer Day: बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याने बायकोसाठी खास पोस्ट करत सर्वांचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे.
Feb 4, 2024, 02:49 PM ISTअभिनेत्याच्या पत्नीची सासऱ्यांसोबत धमाल; Video Viral
व्हायरल होतोय व्हिडीओ
Nov 8, 2021, 11:36 AM IST