ayushmann ananya dream girl 2

Dream Girl 2 OTT : 'या' OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'ड्रीम गर्ल 2'

 'ड्रीम गर्ल 2' OTT वर रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. आता चित्रपटाच्या ओटीटी रिलीजला एक दिवस बाकी आहे. 

Oct 19, 2023, 03:41 PM IST