राम मंदिर मुद्द्यावरुन भाजपने मारली पलटी
आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले.
Jul 14, 2018, 04:22 PM ISTअयोध्या प्रकरणावर पुढची सुनावणी 14 मार्चला होणार
अयोध्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, या प्रकरणात आधी प्रमुख याचिकेवर सुनावणी होईल.
Feb 8, 2018, 03:54 PM ISTनवी दिल्ली । अयोध्येतील राम जन्मभूमी - बाबरी मशिद खटल्याची सुनावणी, काय आहे हे प्रकरण?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 10:08 AM ISTअयोध्या सुनावणी : आज नेमकं काय घडलं कोर्टात...
अयोध्येतील रामजन्मभूमी संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणी पुढे ढकलण्यावरून हरिश साळवे, उत्तर प्रदेश सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि कपिल सिब्बल, राजीव धवन यांच्यात खडाजंगी झाली. परंतु कपिल सिब्बल यांनी अपुऱ्या कागदपत्राचा हवाला दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी ठेवली आहे. पाहुयात काय काय घडलं या सुनावणी दरम्यान...
Dec 5, 2017, 07:16 PM ISTअयोध्या प्रकरणी केस जिंकली तरी, मुस्लिमांनी हिंदूंना जमीन द्यावी: मुस्लिम धर्मगुरू
मुस्लिम धर्मगुरू सादिक यांनी हे मत व्यक्त केले आहे. काही दिल्यामुळेच काही मिळत असते. असे केले तर, आपण कोट्यवधी हिंदूंचे हृदय जिंकू शकतो, असेही ते म्हणाले.
Aug 13, 2017, 03:51 PM IST