axis

2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..

मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या  २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..

May 20, 2023, 09:00 AM IST

Stock to Buy today | दमदार कमाईसाठी या स्टॉकमध्ये गुंतवा पैसा; यादी घ्या लिहून

शेअर बाजारात (Stock Market) आज काही शेअरमध्ये जोरदार कमाई करु शकतात. जर आपण आज बाजारातून पैसे मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण या शेअरवर लक्ष ठेवू शकता.  

Aug 20, 2021, 08:34 AM IST

HDFC, ICICI, Axis, SBI च्या खातेदारांनो सावध व्हा!!! सायबर अटॅकचा धोका

जर तुमचं बँक खातं HDFC, ICICI, SBI, PNB, AXIS बँकेमध्ये असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण काही सायबर अटॅकर्स या बँकेतील खातेदारांना आमिष दाखवून त्यांची गोपनिय माहिती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत. 

Mar 19, 2021, 01:25 PM IST

ठाण्याच्या महापौरांचा अमृता फडणवीसांना जोरदार धक्का

अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका केली होती

Dec 26, 2019, 08:57 PM IST

मतदानानंतर... इंडिया टुडे आणि अॅक्सिसचा एक्झिट पोल

मतदानानंतर... इंडिया टुडे आणि अॅक्सिसचा एक्झिट पोल

Feb 21, 2017, 08:11 PM IST