austrlia team

१९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्डकपमधून ऑस्ट्रेलियाची माघार

येत्या २७ जानेवारीपासून बांगलादेशात सुरु होणाऱ्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकातून तीन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. 

Jan 5, 2016, 03:24 PM IST