aurangzeb road

औरंगजेब दहशतवादी होता - भाजप खासदार

 दिल्लीतील एका रस्त्याचे नाव बदलल्यावर गिरी यांना वीरता पुरस्काराने गौरविण्यात आले. या समारंभात बोलताना त्यांनी हे विधान केले.

Feb 10, 2018, 08:53 AM IST

काँग्रेसचे औरंगजेब प्रेम कायम, दिल्लीत बेकायदा दुसऱ्या रस्त्याला नाव

काँग्रेसचे औरंगजेब प्रेम कमी होताना दिसत नाही. दिल्लीतील औरंगजेब रस्त्याला भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असे करण्यात आले आहे. पण दुसऱीकडे काँग्रेसच्या एका माजी आमदाराने दिल्लीतील एका दुसऱ्या रस्त्याला बेकायदा औरंगजेबाचे नाव दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Sep 3, 2015, 07:26 PM IST

रस्त्यांच्या, जिल्ह्यांच्या नामांतराला मुस्लीम संघटनांचा विरोध

नवी दिल्ली नगरपरिषदेच्या (एनडीएमसी) औरंगजेब रोडचं नाव बदलून माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचा निर्णय अंमलात आणलाय. परंतु, काही मुस्लीम संघटनांनी या निर्णयाचा विरोध केलाय. 

Sep 1, 2015, 02:30 PM IST