औरंगाबाद | घाटी रुग्णालयातील दुरवस्थेकडे लक्ष देण्याची गरज
औरंगाबाद | घाटी रुग्णालयातील दुरवस्थेकडे लक्ष देण्याची गरज
Jan 24, 2019, 09:40 AM ISTऔरंगाबाद | एटीएसने पकडलेल्या संशयितांचे दाऊद कनेक्शन
औरंगाबाद | एटीएसने पकडलेल्या संशयितांचे दाऊद कनेक्शन
Jan 24, 2019, 09:00 AM ISTधक्कादायक! घाटी रुग्णालयाच्या जिन्यातच प्रसूती, अर्भकाचा मृत्यू
घाटी रुग्णालयाच एका महिलेला वेळीच प्रसूतीकक्षात न जाता आल्याने तिची प्रसूती जिन्यातच झाली. दरम्यान, प्रसूती झाल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला.
Jan 23, 2019, 08:23 PM ISTऔरंगाबाद येथे १५ हजारांत बेकायदा गर्भलिंग चाचणी, डॉक्टरला अटक
औरंगाबाद १५ हजारांत गर्भलिंगनिदान करणाऱ्या एका डॉक्टरला औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य खात्याने रंगेहाथ पकडले.
Jan 23, 2019, 07:56 PM ISTव्हिडिओ । औरंगाबाद महापालिकेत फायलींना पाय फुटतात कसे?
औरंगाबाद महापालिकेतून फाईल चोरी सीसीटीव्हीत कैद झाल्याने अखेर चोरीचे भांडाफोड झाले आहे.
Jan 23, 2019, 06:28 PM ISTऔरंगाबाद | महापालिकेतून फाईल गायब होतानाचे सीसीटीव्ही चित्रण
औरंगाबाद | महापालिकेतून फाईल गायब होतानाचे सीसीटीव्ही चित्रण
Jan 23, 2019, 06:20 PM ISTठाणे | 'आयसिस'शी संबंधित ९ जणांना अटक
ठाणे | 'आयसिस'शी संबंधित ९ जणांना अटक
Nine Accused Taken In Custody From Mumbra And Aurangabad Are Arrested For Their Link With ISIS
औरंगाबाद | बेकायदा गर्भलिंग चाचणी करणारा डॉक्टर गजाआड
औरंगाबाद | बेकायदा गर्भलिंग चाचणी करणारा डॉक्टर गजाआड
Aurangabad Police Arrested Two For Practicing Ilegal Sonography Of Pregnant Women
औरंगाबाद | घाटी रुग्णालयाचा भोंगळ कारभारामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू
औरंगाबाद | घाटी रुग्णालयाचा भोंगळ कारभारामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू
Jan 23, 2019, 01:10 PM ISTऔरंगाबाद | मंत्री गिरीश बापट यांना उच्च न्यायालयाचा दणका
औरंगाबाद | मंत्री गिरीश बापट यांना उच्च न्यायालयाचा दणका
Jan 23, 2019, 01:00 PM ISTमुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या तरुणांचा हल्ल्याचा कट उघड
दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते तरुण.
Jan 23, 2019, 12:50 PM ISTमुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या तरुणांचा हल्ल्याचा कट उघड
मुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या तरुणांचा हल्ल्याचा कट उघड
Jan 23, 2019, 12:50 PM ISTठाणे । ISIS संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे. आयएसआयएसशी संबंधावरून हे धाडसत्र सुरु आहे. एटीएसने ९ संशयितांची चौकशी सुरु केली आहे. सर्वांना ताब्यातही घेण्यात आल्याचे समजते. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ठाण्यामधील मुंब्र्यातील कौशा भागातून एटीएसने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. तर औरंगाबाद या ठिकणी सलमान नावाचा एक तरुण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेसाठी काम करतो आणि हाच सलमान काही दिवसापूर्वी मुंब्रा भागात या तिघांना भेटण्यासाठी गेला होता. या संशयावरून एटीएसने कारवाई केली असावी, अशी शक्यता आहे.
Jan 23, 2019, 12:10 AM ISTठाणे । आयएसआयएसशी संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे. आयएसआयएसशी संबंधावरून हे धाडसत्र सुरु आहे. एटीएसने ९ संशयितांची चौकशी सुरु केली आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ठाण्यामधील मुंब्र्यातील कौशा भागातून एटीएस विभागाने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. तर औरंगाबाद या ठिकणी सलमान नावाचा एक तरुण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देहविरोधक संघटनेसाठी काम करतो आणि हाच सलमान काही दिवसापूर्वी मुंब्रा भागात या तिघांना भेटण्यासाठी गेला होता. या संशयावरून ही एटीएस विभागाने कारवाई केली असावी, अशी शक्यता आहे.
Jan 22, 2019, 05:45 PM IST