audio clip viral

मनोज जरांगेच्या सभेसाठी 7 कोटी रुपये आले कुठून? छगन भुजबळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

मनोज जरांगेच्या सभेसाठी 7 कोटी रुपये आले कुठून? समता परिषदेच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी हा सवाल उपस्थित केला. बैठकीतली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Oct 12, 2023, 09:50 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या रस्त्यावर शिवसैनिकांचं गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण

50 खोके, एकदम ओकेच्य, शिवसैनिकांची घोषणाबाजी... ठाकरे गट - शिंदे गट आमने सामने

Sep 12, 2022, 05:49 PM IST

CM Eknath Shinde यांच्या सभेला येण्यासाठी 250 रूपयांचं वाटप?

 कॅबिनेट मंत्री  संदीपान भुमरें यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले की, आमचा कोणताही कार्यकर्ता यामध्ये सहभागी नाही. मुख्यमंत्र्यांची सभा होते म्हणून विरोधकांची ही सर्व नाटक सुरू आहेत. पैसे देण्याची आम्हाला गरज नाही. 

Sep 12, 2022, 11:02 AM IST

शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची ऑडिओ क्लिप वायरल, घराबाहेर सुरक्षा वाढवली

आता प्रवाहासोबत जाणे चांगले असल्याचं धैर्यशील माने या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत

Jul 19, 2022, 02:10 PM IST

पीएचडी करायची आहे 50 हजार दे! प्राध्यापिकेनेच मागितली खंडणी, Audio क्लिप व्हायरल

औरंगाबाद विद्यापीठात पीएचडीसाठी प्राध्यापिकेनं खंडणी मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

Mar 31, 2022, 01:50 PM IST

नितेश राणे ऑडिओ क्लिपप्रकरणी रुपाली पाटील यांच्यावर कारवाईची मागणी

रुपाली पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आलीय.

Aug 4, 2018, 05:53 PM IST

रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जाग

पंचायत राज समितीच्या नावाखाली जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  

Apr 27, 2018, 08:20 AM IST