atul subhash latest update

'तुझ्यासाठी मी हजार वेळा जीव देऊ शकतो...,' टोकाचं पाऊल उचलण्याआधी अतुल सुभाषचं 23 पानांचं पत्र; मुलासाठी भावूक संदेश

अतुल सुभाष (Atul Subhash) याने 23 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यातील एका पानावर त्याने आपल्या मुलासाठी भावूक करणारा मेसेज लिहिला आहे. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं, तेव्हा तुझ्यासाठी आपला जीव देऊ शकतो असा विचार केला होता. पण दु:खाची बाब म्हणजे आज तुझ्यामुळे मला जीव द्यावा लागत आहे असं त्याने पत्रात लिहिलं आहे. 

 

Dec 12, 2024, 02:09 PM IST