पुणे । बिल वाढवून लावल्याने रूग्णाकडून डॉक्टरवर चाकूने हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 02:04 PM ISTबिल वाढवल्याच्या संशयावरुन रुग्णाचा डॉक्टरवर चाकू हल्ला
पुण्यात डॉक्टरने बिल वाढवून लावल्याच्या संशयावरून ७५ वर्षीय रुग्णाकडून उपचार करणाऱ्या डॉक्टवर चाकूने हल्ला करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या सिंहगड रोडवरील नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी या रुग्णालयात सोमवारी सायंकाळी घडला आहे. यामध्ये डॉक्टरच्या पोटावर आणि हाताला जखम झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत.
Sep 19, 2017, 02:03 PM IST