attack by hawkers

नितेश राणेंनी फेरीवाल्यांना दिला 'हा' इशारा

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन सध्या सुरु असलेल्या वादात आता आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली आहे. फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची नितेश राणे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. 

Oct 29, 2017, 08:00 PM IST