athiya shetty reacts to strip club reports

KL Rahul Video: केएल राहुलच्या 'त्या' व्हिडिओवर अखेर आथियाने दिली कबुली; नवऱ्याचा बचाव करत म्हणाली...

KL Rahul Viral Video: व्हायरल झालेला व्हिडिओ लंडनमधील एका स्ट्रिप क्लबचा (strip club) आहे, जिथं केएल राहुल (KL Rahul) एन्जॉय करताना दिसत आहे. त्यावर आता राहुलची पत्नी आथिया शेट्टीने (Athiya Shetty) एक पोस्ट लिहिली आहे.

May 28, 2023, 12:45 AM IST