assembly speaker

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

नाना पटोले (Nana Patole) आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा (Resign as Assembly Speaker) दिला आहे.  

Feb 4, 2021, 05:10 PM IST
Congress Leader Nana Patole To Resign As Assembly Speaker PT3M6S

मुंबई | नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

मुंबई | नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

Feb 4, 2021, 04:35 PM IST

नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता?

नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत घेतली भेट

Feb 4, 2021, 04:23 PM IST

Farmers Protest : विधानसभा अध्यक्षांचा पंतप्रधानांना पत्रातून इशारा

 संविधानिक पदावर असूनही आंदोलन करू असा इशारा त्यांनी पत्राच्या माध्यमातून दिलाय. 

Dec 9, 2020, 05:29 PM IST

येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना दिलासा द्या - नाना पटोले

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने येस बँकेप्रमाणे प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली  

Oct 28, 2020, 07:46 AM IST

'या' आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बंधपत्रित आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याबाबत‍  निर्देश देण्यात आले आहेत.

Jul 1, 2020, 08:22 AM IST

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?

काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल

May 28, 2020, 04:05 PM IST

ओबीसींची जातनिहाय जनगणना, विधानसभा अध्यक्षांचे कार्यवाहीचे निर्देश

ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हायलाच हवी, अशी आग्रही भूमिका विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.  

Feb 28, 2020, 04:12 PM IST
Congress NCP battle over assembly speaker post finished PT6M52S

मुंबई| काँग्रेस-राष्ट्रवादीतील अध्यक्षपदाचा तिढा एकदाचा सुटला

मुंबई| काँग्रेस-राष्ट्रवादीतील अध्यक्षपदाचा तिढा एकदाचा सुटला

Nov 27, 2019, 11:15 PM IST

हुश्श... काँग्रेस-राष्ट्रवादीतील विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा एकदाचा सुटला

राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळणार आहे.

Nov 27, 2019, 10:00 PM IST

विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत होणार गोव्याचे नवे मुख्यमंत्री?

गोवा विधानसभा अनिश्चित काळासाठी तहकूब होण्याची शक्यताही आहे

Mar 18, 2019, 12:38 PM IST

जानकरांच्या अडचणी वाढल्या, गडचिरोली पोलिसांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 16, 2016, 09:37 PM IST

विधानसभा अध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत

विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडेंनी अर्ज दाखल केलाय. तर शिवसेनेकडून पारनेरचे आमदार विजय औटी यांनींही अर्ज भरलाय. राष्ट्रवादीनं उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळं काँग्रेसनंही मैदानात उडी घेतली असून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 

Nov 11, 2014, 04:16 PM IST