मोहित कंबोज यांचा नेक्स्ट टार्गेट 'गजा भाऊ' नेमका आहे तरी कोण? 'थेट उचलून आणण्याची धमकी...'
Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर गजा भाऊला जाहीर धमकी दिलीय. त्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळंच शाब्दिक युद्ध सुरु झाल्याच पाहिला मिळतंय.
Dec 2, 2024, 06:56 PM ISTChandrapur | चंद्रपुरच्या वरोरा मतदारसंघावरुन महायुतीत रस्सीखेच, भाजप-शिवसेना इच्छूक
Maharashtra Assembly Elections 2024 Mahayuti in Chadrapur Varora
Oct 17, 2024, 09:05 PM ISTजम्मू काश्मीरात 10 वर्षांनी निवडणूक, 'या' 4 जागांवर देशाची नजर; मेहबुबा मुफ्तींची लेकदेखील रिंगणात
Jammu Kashmir Elections 2024 Phase 1 voting: 7 जिल्ह्यांच्या 24 विधानसभा जागांवर निवडणुका होतायत. यात एकूण 219 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी 3 हजार 276 पोलिंग स्टेशन बनवण्यात आले आहेत.
Sep 18, 2024, 09:07 AM ISTविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन
Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मेगाप्लान तयार केला आहे.
Jul 9, 2024, 07:38 PM ISTMaharashtra Politics : "2024 मध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होणार", भाजप प्रदेशाध्यक्षांनी सूर आवळला!
Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar: चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अजित पवारांनी बावनकुळेंनी अधिवेशनात हल्ला परतवून लावला (Maharashtra Politics) होता.
Dec 28, 2022, 07:16 PM IST