'गृहमंत्री पदामुळं सरकार अडलेलं नाही तर...'; राऊतांना वेगळीच शंका! म्हणाले 'फडणवीसांच्या जागी...'
Sanjay Raut: एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचे सरकार आधांतरी लटकून पडला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
Dec 2, 2024, 11:56 AM IST
बाळासाहेब थोरातांनी वोट जिहादवरून महायुतीला टोला लगावला
Assembly Election 2024 Balasaheb Thorat challenged the Mahayuti over Vote Jihad
Nov 16, 2024, 03:55 PM ISTदहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्याचे अजित पवारांचे वक्तव्य
Assembly Election 2024 Ajit Pawar's statement that 10 percent seats were given to a Muslim candidate
Nov 16, 2024, 03:50 PM ISTव्होट जिहादवरुन राज्यातील राजकारण तापलं
Assembly Election 2024 Politics in the state heated up due to vote jihad
Nov 16, 2024, 03:45 PM ISTप्रियंका गांधींनी घेतलं साईबाबांचं दर्शन
Assembly Election 2024 Priyanka Gandhi took darshan of Sai Baba
Nov 16, 2024, 03:40 PM ISTकाँग्रेस का सोडली? अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
Assembly Election 2024 Why did Congress leave Ashok Chavan's secret blast?
Nov 16, 2024, 03:35 PM IST42 लाख द्या EVM हॅक करुन जिंकून देतो...; मविआच्या उमेदवाराला ऑफर देणाऱ्याला अटक
Maharashtra Assembly Election: ईव्हीएम हॅककरून जिंकून देण्याचं आमिष दाखवणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात आलं आहे. वसंत गीतेंच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला आमिष दाखवण्यात आलं होतं.
Nov 7, 2024, 12:46 PM ISTमुलांनाही मोफत शिक्षण, छत्रपती शिवरायांची मंदिरं अन्...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्त्वाच्या घोषणा
Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वचननामा जाहीर केला आहे. काय आहे या जाहीरनाम्याची वैशिष्ट्यै
Nov 7, 2024, 11:14 AM ISTमहाराष्ट्रात काँग्रेस पुनरागमनाच्या तयारीत! हरियाणाच्या एक्झिट पोलनंतर भाजपचं टेन्शन वाढलं
Maharashtra Assembly Election: हरियाणामध्ये भाजपच्या 10 वर्षांच्या सत्तेला काँग्रेस सुरूंग लावू शकते, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय.
Oct 7, 2024, 08:15 PM ISTविधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?
Maharashtra Politics : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.
Sep 24, 2024, 08:51 PM ISTविधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रात
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या.
Sep 20, 2024, 09:16 PM ISTVIDEO|विधानसभेसाठी भाजपचं नो रिस्क धोरण
Bjp No Risk Policy Assembly Election 2024
Sep 16, 2024, 04:45 PM ISTनवनीत राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल! म्हणाल्या, 'सुपारी घेऊन...'
Maharashtra Assembly election 2024 Navneet Rana Allegation on Bachhu Kadu
Aug 28, 2024, 02:10 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक : पिंपरीमध्ये बनसोडे विरुद्ध गायकवाड लढत?
Maharashtra Assembly election 2024 Bansode Vs Gaikwad In Pimpri
Aug 28, 2024, 02:05 PM IST'लाडक्या बहिणी'मुळे महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट? मास्टर प्लॅन आला समोर
Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahini Connection: केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही.
Aug 19, 2024, 08:31 AM IST