askhay kumar

टेनिस फॅन आमिर, दीपिका, अक्षय पोहचले मैदानात!

इतर लोक ज्यांचे मोठे फॅन आहेत ते बॉलिवूडचे स्टार्स आमिर खान, दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार 'आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीग'ची (आयपीटीएल) एक मॅचसाठी मैदानात पोहचले आणि त्यांनी इथं दिग्गजांसोबत एक मॅचही खेळली. प्रेक्षकांनाही यामुळे एक सुखद धक्का पोहचला.

Dec 9, 2014, 08:09 AM IST