ashwajit gaikwad

'अशा मुली स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी...'; प्रिया सिंगच्या दाव्यावर गायकवाड कुटुंबियांचा गंभीर आरोप

Thane Crime : फॅशन इन्फ्लुएंसर प्रिया सिंगवर तिच्या प्रियकराच्या मित्राने ठाण्यात हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. प्रियाचा प्रियकर अश्वजीत गायकवाड याने प्रियाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र आता गायकवाड कुटुंबियांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 17, 2023, 09:47 AM IST

ती दारुच्या नशेत आली, मला शिवीगाळ केली अन्...; तरुणीच्या अंगावर गाडी घालणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलाने मांडली बाजू

Thane News Today: ठाण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यात 11 डिसेंबरला  हा प्रकार घडला आहे.

Dec 16, 2023, 04:03 PM IST

ठाणे - प्रेयसीचा हात चावला, केस ओढले, नंतर अंगावर घातली गाडी; MSRDC मधील अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाने आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील एका हॉटेलजवळ हा सगळा प्रकार घडला. 

 

Dec 16, 2023, 09:54 AM IST