ashram

Samantha Ruth Prabhu: चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर समांथाचा नवा फोटो समोर...

Samantha Ruth Prabhu Viral Photo: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समांथा ही विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर लगेच समांथानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. समांथानं तिच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी हा ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान, समांथा आता काय करते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ती आता काय करत याविषयी तिनंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 

Jul 20, 2023, 05:43 PM IST

'आश्रम'मधील पम्मीच्या बोल्ड अवताराने चाहते घायाळ, शॉर्ट ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर बोल्डनेसची हद्द पार

डिजिटलच्या दुनियेत विशेष स्थान मिळवलेली अभिनेत्री अदिती पोहनकर हिला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.

Oct 8, 2022, 08:36 PM IST

Television वर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या 'या' अभिनेत्रींचे शिक्षण किती झालंय तुम्हाला माहितीये?

जाणून घ्या तुमच्या आवडत्या नायिका किती शिकल्या आहेत? 

Aug 25, 2022, 10:16 PM IST

आश्रम फेम अभिनेत्रीने बोल्ड सीनसाठी वडिलांची घेतली परवानगी,वडिल म्हणाले बिंदास...

आश्रम फेम अभिनेत्री अनुरिता झा या सीरीजच्या पहिल्या सीझनपासून आहे. बाबा निराला सोबत ती ही आश्रम चालवताना दिसते आहे. या सीरीजमध्ये तिनेही बोल्ड सीन दिले आहेत. या सीनबाबत तिने आता प्रथमच प्रतिक्रिया दिलीय. तसेच बोल्ड सीनबाबत वडिलांशी परवानगी घेतानाचा  किस्सा सांगितला.  

Jun 1, 2022, 11:08 PM IST

'आश्रम'च्या पम्मी पैलवानचे इंटिमेट सीन्स..कुटुंबासोबत पाहू नका ही वेबसीरिज

एका वेब सीरिजमध्ये आदितीने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. यामध्ये त्याने असे सीन्स दिले की पाहणाऱ्यांचा घामच सुटला

May 26, 2022, 04:13 PM IST

Bold Web Series | 'या' वेबसीरिजमध्ये मनोरंजनचा जबरदस्त तडका; बोल्ड सीन्सचाही भडीमार

वेब सिरीजच्या स्टोरीजमध्ये काळानुरूप बरेच बदल झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला काही रहस्यमय आणि बोल्ड वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत

Apr 21, 2022, 03:55 PM IST

ओशोंच्या पुण्यातील सेंटरची जमीन विक्रीला, कोरानाचा खूप मोठा फटका

ओशो आश्रमाची जागा पुण्यातील प्राईम प्रॉपर्टी

Jun 19, 2021, 09:40 AM IST

'वयाच्या १८ व्या वर्षी अध्यात्मिक गुरुंनी असंकाही केलं की...'

'पद्मावत' फेम लोकप्रिय अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा 

 

Nov 13, 2020, 08:55 AM IST
Ratnagiri,Veral Cyclone Affect On Ashram Shala PT2M27S

वेरळ, रत्नागिरी | चक्रीवादळाने कोकणाचं कमालीचं नुकसान

वेरळ, रत्नागिरी | चक्रीवादळाने कोकणाचं कमालीचं नुकसान

Jun 9, 2020, 04:50 PM IST

...हा आहे विराटच्या बर्थडे सेलिब्रेशनचा प्लॅन

भारतीय क्रिकेट विश्वात अगदी कमी वेळातच आपल्या कर्तृत्वाच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेलं एक नाव म्हणजे विराट कोहली. 

Nov 5, 2018, 11:04 AM IST

लेडीज स्पेशल : पत्नी पीडितांच्या आश्रमत वाढतेय संख्या...

पत्नी पीडितांच्या आश्रमत वाढतेय संख्या... 

Mar 21, 2017, 04:26 PM IST