ashish deshmukh

मनोज जरांगेंना बीडमधून उमेदवारी देणार? पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवार खदकन हसले अन्...

Sharad Pawar Press Conference : शरद पवार गट बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे, असा दावा भाजपा नेते आशिष देशमुख केला होता. त्यावर शरद पवार काय म्हणाले पाहा...

Feb 27, 2024, 09:42 PM IST

राज, धनंजय असो वा अजितदादा; काका पुतण्याच्या राजकारणाचं महाराष्ट्राला वावडं!

Uncle Nephew Controversy In Maharastra Politics: अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध एल्गार केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा काका आणि पुतण्यामध्ये ठिणगी पडल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील काही उदाहरणं पाहुया...

Jul 2, 2023, 11:23 PM IST
Ashish Deshmukh Full Speech PT22M5S

आशिष देशमुख संपूर्ण भाषण

Ashish Deshmukh Full Speech

Jun 18, 2023, 03:05 PM IST

नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख

Ashish Deshmukh on Show Cause Notice : नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही,असे ते म्हणाले.

Apr 8, 2023, 12:57 PM IST

Ashish Deshmukh : काँग्रेस नेते आशिष देशमुखांना यांना कारणे दाखवा नोटीस

Ashish Deshmukh Show Cause Notice :  माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. देशमुख यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावरही सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Apr 6, 2023, 11:25 AM IST

काँग्रेसला मोठा धक्का, देशमुख यांचा महासचिव पदाचा राजीनामा

 Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे नाराज झाले. त्यांनी काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा दिला. 

May 31, 2022, 12:46 PM IST