Ashadhi Wari2024: विठ्ठालाच्या भाळी चंदनाचा टिळा का असतो, काय सांगतं शास्त्र ?
हिंदू संस्कृतीत विठ्ठलाच्या कपाळी असलेल्या टिळ्याला खुप मोठं महत्त्व आहे. हिंदू शास्त्रात विठ्ठलाच्या टिळ्याचा अर्थ सांगितला आहे.
Jul 10, 2024, 12:17 PM ISTAshadhiWari2024: ...आणि पंढरीच्या वारीत अवतरला कलियुगातील 'भक्त पुंडलिक', दिवेघातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Jul 6, 2024, 09:45 AM ISTAshadhiwari2024 : दिवेघाटातील माऊलींच्या पालखीचं दृश्य, प्रणितानं साकारलं पालखीचं हुबेहुब चित्र
Scene of Mauli's palanquin in Diveghat, Pranitha's picture of the palanquin is perfect
Jul 3, 2024, 12:50 PM ISTAshadhiwari2024:ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये दाखल
Ashadhiwari2024 Dnyaneshwar Mauli's palanquin entered Saswad
Jul 3, 2024, 12:25 PM IST