ashadhi wari

Women Commission ready for Ashadhi Wari PT40S

Maharashtra

Women Commission ready for Ashadhi Wari

Jun 7, 2023, 08:35 PM IST

डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा! नाशिकच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

सिन्नरच्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण.  जेसीबीच्या साह्याने पुष्पृष्टी. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला.  

Jun 7, 2023, 07:30 PM IST

आषाढी वारीत 20 लाख वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

 यंदाच्या आषाढी यात्रेत राज्य शासनातर्फे महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. 20 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट यामध्ये असेल.  'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' संकल्पनेवर आरोग्य विभागाचं शिबिर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. 

Jun 7, 2023, 06:38 PM IST

पंढरीच्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीत वारकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना देण्यात आल्या.

Jun 1, 2023, 07:16 PM IST

ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांबाबत ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?

Ashadhi Ekadashi 2023: दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक वारीतून मार्गस्थ होतात. अशा या वारीत असणाऱ्या अश्वांचंही तितकंच महत्त्वं.... 

Jun 1, 2023, 04:00 PM IST

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी वारी म्हटलं की, हृदयात विठूयाची भेटीची आस आणि पंढरपूरची वारी... वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सवाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर 

May 30, 2023, 02:18 PM IST

428 वर्षाची परंपरा असलेली विदर्भातील पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना; 40 दिवसांचा पायी प्रवास

अमरावतीच्या पालखीला 428 वर्षाची पंरपरा आहे. चाळीस दिवस पायी वारी करत सगळे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला पोहोचणार आहे.
 

May 24, 2023, 12:10 AM IST

Ashadhi Ekadashi 2023: पाऊले चालती पंढरीची वाट! पंढरपूर यात्रेसाठी 5 हजार ST बसेसची व्यवस्था

Ashadhi Ekadashi 2023: पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

May 15, 2023, 06:35 PM IST

पंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान

Ashadhi Padharpur Wari 2023: अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या विठुरायाची भेट घेण्याचीच आस आता वारकऱ्यांना लागली आहे. त्यांच्या याच विठ्ठलभेटीसंबंधीची ही माहिती. तारखा पाहून घ्या आणि संतांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी व्हा! 

 

Apr 12, 2023, 11:53 AM IST
Pandharpur 5 Crore And 70 Lakh Total Collection In Ashadi Wari PT36S

VIDEO | विठुरायाच्या चरणी भाविकांचं भरभरुन दान

Pandharpur 5 Crore And 70 Lakh Total Collection In Ashadi Wari

Jul 18, 2022, 05:20 PM IST
Aurangabad Paithan On Eknath Palkhi To Move For Pandharpur PT1M30S

VIDEO | टाळ मृदुंगाचा गजर, पैठणच्या एकनाथ मंदिरात भजन

Aurangabad Paithan On Eknath Palkhi To Move For Pandharpur

Jun 20, 2022, 05:05 PM IST

वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 30 जण जखमी

आळंदीला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात, जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू

Jun 19, 2022, 11:16 AM IST