aser

मुलांना मोबाईल हाताळता येतो, पण मातृभाषेत वाचता येत नाही

आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आणि १४ ते १८ वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात जणांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो, पण दहापैंकी एक चतुर्थांश मुलांना मातृभाषेतील मजकूर मात्र नीट वाचता येत नाही, असा निष्कर्ष 'अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट' अर्थात 'असर'च्या अहवालातून समोर आलाय.

Jan 17, 2018, 09:48 AM IST