रेल्वे सुविधांसाठी द्यावा लागणार 'आधार' क्रमांक
रेल्वेच्या सवलती जर आता हव्या असतील तर आधार क्रमांक देणं बंधनकारक होण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प यंदा प्रथमच एकत्र 1 फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे.
Jan 30, 2017, 08:52 AM IST'सगळ्या वर्गांसाठी अर्थसंकल्प लाभदायक'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 09:39 PM IST...तर, भारत सेल्समनचा देश बनेल- जेटली
किरकोळ व्यापार क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीच्या निर्णयावर सध्या पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. विदेशी गुंतवणुकीत ५१ टक्के वाढ केल्याने सामान्य जनतेत आणि राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपा नेते अरूण जेटली यांनी विदेशी गुंतवणुकीसंदर्भात बोलताना निवेदन केलं, की विदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यास भारत ‘सेल्सबॉइज’ किंवा ‘सेल्सगर्ल्स’चा देश बनेल.
Sep 16, 2012, 06:21 PM IST