arthritis symptoms

Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?

Saina Nehwal Retirement : भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या आजारपणामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला. इतका टोकाचा निर्णय घ्यायला भाग पडणारा हा आर्थरायटिस आजार आहे तरी काय? तो पूर्ण बरा होऊ शकतो का?

Sep 3, 2024, 07:54 AM IST

Health : संधिवात म्हणजे काय? काय आहेत संधिवाताची लक्षणे आणि उपचार?

जसजसे वय वाढत जाते तसे लोकांना संधिवाताचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, संधिवाताची लक्षणे काय आहेत? त्यावर उपचार काय आहेत? जाणून घ्या सविस्तर 

Aug 23, 2024, 01:06 PM IST

तुमचे हात सांगतील तुमच्या आरोग्याची स्थिती; 'या' लक्षणांनी करू नका इग्नोर!

काही पद्धतीच्या मेडिकल कंडीशन्सचा प्रभाव आपल्या हातांवर पडतात. ज्यामध्ये आरोग्याच्या समस्यांचा समावेश आहे.

Nov 16, 2022, 04:50 PM IST

Bone health : 'या' कारणांमुळे कमी वयात तुटू लागतात शरीरातील हाडे, हाडे मजबूत बनवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

शरीर निरोगी ठेवण्यासाठी हाडे मजबूत असणे खूप गरजेचे आहे. परंतु या धावपळीच्या जीवनात आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला कमी वयात हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा आपल्या रोजच्या सवयी नकळत किंवा नकळत आपल्या हाडांना इजा करतात. 

Oct 12, 2022, 03:12 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x