armaan kohli

'जानी दुश्मन'चे निर्माते काळाच्या पडद्याआड; राजकुमार कोहली यांचे निधन

Rajkumar Kohli Passes Away: ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार कोहली यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'जानी दुश्मन: एक अनोखी कहानी' हा त्यांचा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांचा मुलगा अरमान कोहलीही या चित्रपटात होता व तोही लोकप्रिय अभिनेता आहे. 

Nov 24, 2023, 01:06 PM IST

रिलेशनशिप ठरली बबितासाठी घातक, एक्स बॉयफ्रेन्डचं नाव ऐकून व्हाल थक्क

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम बबिताचं करियर अभिनेत्यामुळे उध्वस्त

 

Nov 18, 2021, 03:30 PM IST

घटस्फोटित म्हणत मला शिव्याही दिल्या; सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडून हृदय पिळवटून टाकणारा खुलासा

तिला या साऱ्याचा सामना करावा लागला असेल याची कल्पनाही कुणी केली नसावी... 

Oct 21, 2021, 09:06 AM IST

Armaan Kohli ने भर क्लबमध्ये बबितावर उचचला हात !

तारक मेहता का उल्टा चष्मा टीव्ही जगत टॉप शोज मध्ये एक आहे.

Oct 16, 2021, 03:56 PM IST

शाहरुखला 'बादशाह' करण्यामागे 'या' व्यक्तीचा हात; आजही म्हणतो Thank You....

हा किंग खान नेमका कोणाला इतकं महत्त्वं देतो? 

Aug 30, 2021, 07:36 PM IST

DRUGS CASE : अरमान कोहलीमुळे शाहरुख खान आज सुपरस्टार

बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. 

Aug 30, 2021, 08:38 AM IST

ड्रग्ज प्रकरणाआधी अभिनेत्याकडून गर्लफ्रेंडवर अत्याचार

यापूर्वी एनसीबीने टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितच्या घरातून एमडी आणि चरस सारखे अंमली पदार्थ जप्त केले होते. 

Aug 29, 2021, 08:15 AM IST

बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाचं निधन, कोसळला दुःखाचा डोंगर

लहान भावावर होतं सर्वाधिक प्रेम 

Apr 8, 2021, 07:48 AM IST

वेगळे झाले तनिषा आणि अरमान

बिग बॉसच्या 7व्या सिझनमध्ये अरमान आणि तनिषा ऐकमेकांच्या जवळ आलेले होते. हा सिझन संपल्यानंतर देखील दोघांच्या ही प्रेमाच्या चर्चा मात्र सर्वत्र रंगत  होत्या. अनेक कार्यक्रमात दोघे जण एकत्र दिसत होते. ते लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. पण, आता हे दोघे सहमतीने वेगळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्या दोघांनी कधी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही.

Sep 23, 2014, 08:14 PM IST

तनिषा-अरमान लवकरच देणार 'गुड न्यूज'

‘बिग बॉस’ सिझन-७ दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेलं कपल म्हणजेच अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी आता आपल्या संबंधांना पुढे नेण्यासाठी तयार आहेत.

Sep 16, 2014, 08:53 AM IST

बिग बॉस : परतलेल्या अरमानला पाहून तनिषा बेभान!

अभिनेता अरमान कोहलीनं ‘बिग बॉस’मध्ये पुन्हा एन्ट्री घेतलीय. गायिका आणि मॉडेल सोफिया हयात हिनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यानं अरमानला पोलिसांनी अटक केली होती.

Dec 19, 2013, 11:07 AM IST

बीग बॉस : तुरुंगात अरमानला सलमाननं दिला धीर

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या सोफियानं अरमानची पोलिसांत तक्रार केल्यानंतर अरमानला एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागली. याबद्दल घरातल्या इतर स्पर्धकांना याची कल्पना नव्हती. पण, यावेळी अरमानला मदत करण्यासाठी सर्वात आधी पुढे सरसावला तो ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खान...

Dec 18, 2013, 12:14 PM IST

वादांचं आगार बिग बॉसचं घर...

बिग बॉसच्या गेल्या सहा सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये अनेक वेळा वाद झाल्याचं पहायला मिळालं..पण ब-याच प्रकरणात तो प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचं उघड झालं...बिग ब़ॉसच्या घरातील आजवरच्या वादावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Dec 17, 2013, 08:43 PM IST

`बिग बॉस`च्या घरातून काम्या पंजाबी बाहेर

छोट्या पडद्यावरील चर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन-७ मधून अभिनेत्री काम्या पंजाबी शनिवारी बाहेर पडलीय. काम्यानं बीग बॉसच्या घरात तब्बल १३ आठवडे व्यतीत केलेत.

Dec 15, 2013, 10:19 AM IST