arjun tendulkar viral video

Arjun Tendulkar : गोव्याच्या रणजी टीमकडून अर्जुनला झटका; थेट टीममधून केलं बाहेर

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये अर्जुनने जवळपास 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर डेब्यू केलं. यावेळी त्याला केवळ मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. अशातच आता गोव्याच्या टीमने देखील त्याला टीममधून वगळलं आहे. 

Jul 27, 2023, 06:00 PM IST

दे दणादण...; रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना

पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आपल्या कामगिरीने दाणादाण उडवली आहे. यावेळी फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.

Dec 27, 2022, 06:48 PM IST

मिचेल स्टार्कपेक्षाही जास्त घातक Arjun Tendulkar ची गोलंदाजी; पाहा VIDEO

Arjun Tendulkar: केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही अर्जुनने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) आठवण आली.

Dec 21, 2022, 09:15 PM IST